शुक्रवार, ता. २३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुक्रवार, ता. २३
शुक्रवार, ता. २३

शुक्रवार, ता. २३

sakal_logo
By

शुक्रवार, ता. २३ -९-२२ चे स्थानिक

सकाळी
- उद्‌घाटन ः ‘देणे समाजाचे’ उपक्रमाचे उद्‌घाटन ः हस्ते - सुनंदन लेले ः प्रमुख उपस्थिती - माधुरी सहस्रबुद्धे ः आयोजक - आर्टिस्ट्री ः स्थळ - हर्षल हॉल, कासट पेट्रोल पंपाजवळ, कर्वे रस्ता ः ११.००

दुपारी
- गायन ः दैवी स्वरानुभूती (ठुमरी-संतवाणी-नाट्यपदे) ः सादरकर्ते- आनंदप्रकाश तांदळे ः स्थळ- झपुर्झा, खडकवासला बॅकवॉटरजवळ ः ३.००

सायंकाळी
- वाचनकट्टा ः विषय - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांच्या साहित्यातील मागोवा ः स्थळ - पुणे मराठी ग्रंथालयाचे केशव सभागृह ः ५.००
- गायन-वादन ः ‘लताजी, आशाजी और कुछ’ गायनाचा कार्यक्रम ः आयोजक - स्वरसाज ः स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर ः ५.००
- व्याख्यान ः स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांची व्याख्यानमाला ः स्थळ - विजय कमर्शिअल कॉम्प्लेक्स, कुंबरे हाइट्स, गुरुगणेशनगर, नवीन डी. पी. रस्ता, कोथरूड ः ६.००

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y27737 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..