आत्महत्या दुष्कर्म रोखण्यासाठी जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या दुष्कर्म रोखण्यासाठी जनजागृती
आत्महत्या दुष्कर्म रोखण्यासाठी जनजागृती

आत्महत्या दुष्कर्म रोखण्यासाठी जनजागृती

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : पुण्यातील ‘ब्रेक द सायलेंस’ ही संस्था आत्महत्या व दुष्कर्म रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयस्तरांवर जाऊन प्रबोधन करेल, कार्यशाळा घेईल. ही राष्ट्रीयस्तरावरची संस्था असून आगामी काळात संपूर्ण देशभर संघटनेच्या वतीने काम करणार असल्याची माहिती अध्यक्षा प्रिया सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
देशभरात आत्महत्या व दुष्कर्मचे प्रमाण लक्षात घेता. सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडत आहेत. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशचे प्रमाण अधिक आहे. संघटनेच्या वतीने अशा घटना रोखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात युवक, विद्यार्थी संघटनेशी जोडले जात आहे. या वेळी हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची शपथ घेतली. या पत्रकार परिषदेस गायत्री चडवा, नयना हिराणी, नीलम खंडाळे व मनोज हिराणी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28209 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..