‘रयत’च्या जनरल बॉडी सदस्यपदी संजयकुमार भोसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रयत’च्या जनरल बॉडी सदस्यपदी संजयकुमार भोसले
‘रयत’च्या जनरल बॉडी सदस्यपदी संजयकुमार भोसले

‘रयत’च्या जनरल बॉडी सदस्यपदी संजयकुमार भोसले

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : साखर आयुक्त कार्यालयातील उपसंचालक (सांख्यिकी) संजयकुमार श्रीमंतराव भोसले यांची रयत शिक्षण संस्थेत सर्वसाधारण सभा सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्या बाबतचे पत्र संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी भोसले यांना नुकतेच दिले.
रयत ही आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थांपैकी एक आहे. या संस्थेच्या व्यवस्थापकीय परिषदेत सर्वसाधारण सभा (जनरल बॉडी) सदस्य (फेलो) म्हणून भोसले यांची निवड झाल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22y28213 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..