Sat, June 3, 2023

पूनमचंद धूत यांचे निधन
पूनमचंद धूत यांचे निधन
Published on : 17 February 2023, 1:31 am
पुणे, ता. १७ ः महेश सहकारी बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष पूनमचंद मेघराज धूत (वय ८३) यांचे निधन झाले. १९९२ पासून गेली ३१ वर्षे त्यांनी बॅंकेचे संचालक, उपाध्यक्ष व अध्यक्ष अशा विविध पदांवर जबाबदारी पार पाडली.