Tue, March 21, 2023

सहकारात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा
सहकारात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा
Published on : 18 February 2023, 4:35 am
- देशातील ८.५ लाख सहकारी संस्थांपैकी २ लाख संस्था महाराष्ट्रात
- देशाच्या एकूण नागरी बँकांपैकी ३२ टक्के बँका महाराष्ट्रात
- सहकारी बँकांमध्ये ३.२५ लाख कोटी (६२ टक्के) रुपयांच्या ठेवी
- ‘पॅक्स’ला (प्राथमिक कृषी संस्था) जिल्हा बँक, राज्य बँक आणि नाबार्डशी जोडणार
- ‘पॅक्स’चे ऑनलाइन आडिट करता येणार
- राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला बळकट करणार
- देशात मत्स्य, बियाणे, सेंद्रिय शेतीसाठी राष्ट्रीय बहुउद्देशीय संस्थांची स्थापना करणार
शाह ऑपरेशन करतात ते कळतही नाही
अमित शहा ऑपरेशन करतात; पण कळतही नाही. शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम कधी काढून टाकले ते कोणाला कळले नाही. त्यानंतर सर्व काही यशस्वी झाले. अशाच प्रकारे ते महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्याही समस्य सोडवतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.