शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन

शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने जनवाडीमधील ‘संकल्प विचार मित्र मंडळा’ने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. परिसरातील विद्यार्थ्यांना प्रदर्शनात शस्त्रांची माहिती देण्यात आली. विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संस्थेने प्रदर्शनास भेट दिली. शिवकालीन तलवारी, भाले, ढाल यांच्यासह लढार्इसाठी वापरण्यात येणारे अनेक शस्त्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. मंडळाचे कार्यकर्ते किरण निकम, चेतन सारनाथ, कुणाल भोसले, रमेश भोईटे, वैभव वरघट, गौरव गोटे, सोहेल इंजनवाले आदींनी प्रदर्शनाचे नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com