Tue, June 6, 2023

प्रकाश भालेराव बेपत्ता
प्रकाश भालेराव बेपत्ता
Published on : 23 February 2023, 7:52 am
पुणे, ता. २२ : प्रकाश ईश्वर भालेराव (वय ५७, रा. विरा ग्लासेस दुकानाजवळ, गंगा नगर, जुनी सांगवी) हे २९ डिसेंबर २०२२ पासून सांगवी येथून बेपत्ता झाले आहेत. ते मराठी भाषा बोलतात. गव्हाळ वर्ण, अंगाने सडपातळ, केस काळे-पांढरे बारीक आणि उंची पाच फूट दोन इंच. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळून आल्यास सांगवी पोलिस ठाणे किंवा विशाल भालेराव मोबाईल क्रमांक ८३८०८३९४७४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.