Sun, March 26, 2023

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही
Published on : 22 February 2023, 2:03 am
सुवर्णमहोत्सवी संगीत कार्यक्रम
रेश्मा गोखले प्रस्तुत ऑर्केस्ट्रा साऊंड ऑफ म्युझिक या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या लोकप्रिय चित्रपटगीतांचा ऑर्केस्ट्रा या वेळी सादर होणार आहे. ॲकॉर्डियनिस्ट माधव गोखले यांचे संयोजन असून, स्वाती पटवर्धन, स्वाती गणपुले, पल्लवी कुलकर्णी, विद्या धारप आदी गायक यात सहभागी होणार आहेत.
कधी ः शुक्रवार (ता. २४)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता