पोट निवडणूक प्रचारात आज कसबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोट निवडणूक प्रचारात आज कसबा
पोट निवडणूक प्रचारात आज कसबा

पोट निवडणूक प्रचारात आज कसबा

sakal_logo
By

पोटनिवडणूक प्रचारात आजचे कार्यक्रम

कसबा
महाविकास आघाडी
- रॅली : युवासेनेचे नेते आणि माजी मंत्री अदित्य ठाकरे : प्रारंभ : कसबा गणपती : वेळी दुपारी ४ वाजता
- जाहीर सभा : आदित्य ठाकरे, आंबादास दानवे, श्रीनिवास पाटील : साखळीपीर तालीम चौक : वेळ सायंकाळी ६ वाजता

भाजप महायुती
- पदयात्रा - उपस्थिती ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. स्थळ ः ओंकारेश्वर मंदिर नदीपात्र ते शनिपार. वेळ ः दुपारी ४ वाजता.