Thur, March 30, 2023

कसबा निवडणूक प्रचारात
कसबा निवडणूक प्रचारात
Published on : 23 February 2023, 5:18 am
कसबा निवडणूक प्रचारात
भाजप महायुती
रोड शो ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते. स्थळ - समता भूमी ते लाल महाल, वेळ - दुपारी १ वाजता
महाविकास आघाडी
रोड शो ः उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी. स्थळ - लोहिया नगर पोलिस चौकी ते डावरे चौक, वेळ - सकाळी १० वाजता