दोन वर्षांचा मुलगा सापडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षांचा मुलगा सापडला
दोन वर्षांचा मुलगा सापडला

दोन वर्षांचा मुलगा सापडला

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः मालधक्का रस्ता येथे यशवर्धन नावाचा दोन वर्षांचा मुलगा सापडला असून, त्याला सोफोश संस्थेत तात्पुरती काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. तो एका दुकानासमोर विनापालक आढळून आला असता पालिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगा आता बालकल्याण समितीच्या आदेशान्वये सोफोश संस्थेत आहे. संबंधित मुलाचे पालक, नातेवाईक अथवा ओळखीच्या व्यक्तींनी तातडीने संस्थेशी संपर्क साधावा. अन्यथा ३० दिवसांनंतर मुलाची संपूर्ण जबाबदारी संस्थेची राहील आणि पुनर्वसन करण्यात येईल.
पत्ता ः
सोफोश, वार्ड क्रमांक ३१, ससून हॉस्पिटल, पुणे
फोन ः ०२०-२६१२४६६० किंवा २६१२०७६२