चुरसीने मतदान!

चुरसीने मतदान!

पुणे, ता. २६ ः रंगतदार प्रचारानंतर कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीसाठी रविवारी मतदान झाले. मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी महिलांबरोबर ज्येष्ठांचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसली, पण दुपारनंतर गर्दी वाढत गेली. अनेक दिव्यांगांनीही सहकाऱ्यांच्या मदतीने तर काहींनी व्हिलचेअरवर येऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तक भेट व मोफत चहा असे उपक्रमही राबविण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com