आयुर्वेद रसशाळेत आज सुवर्णबिंदू प्राशन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुर्वेद रसशाळेत आज सुवर्णबिंदू प्राशन कार्यक्रम
आयुर्वेद रसशाळेत आज सुवर्णबिंदू प्राशन कार्यक्रम

आयुर्वेद रसशाळेत आज सुवर्णबिंदू प्राशन कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः वैद्य पुरुषोत्तमशास्त्री नानल रुग्णालयात शनिवारी (ता. ४) लहान मुलांसाठी सुवर्णबिंदू प्राशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर हे सुवर्णबिंदू लहान मुलांना देण्यात येणार आहे. कर्वे रस्त्यावरील आयुर्वेद रसशाळेच्या आवारात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल, अशी माहिती नानल रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ. र. ना. गांगल यांनी दिली.