Sat, March 25, 2023

‘दूरध्वनी’ समितीच्या सदस्यपदी सप्तऋषि
‘दूरध्वनी’ समितीच्या सदस्यपदी सप्तऋषि
Published on : 5 March 2023, 12:08 pm
पुणे, ता. ५ ः नारायण पेठेतील आनंद सप्तऋषि यांची केंद्र सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत दूरसंचार विभागातर्फे पुणे दूरध्वनी सल्लागार समितीतील सदस्यपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच दिले आहे. जानेवारी २०२४ पर्यंत त्यांची ही नियुक्ती राहणार आहे.