बुधवार, ता. ८

बुधवार, ता. ८

बुधवार, ता. ८ चे स्थानिक

सकाळी ः
- महिला दिन ः महिला फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, व्हिडिओ एडिटर, अल्बम डिझायनर यांचा परिचय मेळावा ः आयोजक - फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशन ः स्थळ - मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पद्‍मजी हॉल, स्वारगेट ः १०.००
- महिला दिन ः ‘यशस्विनी’ पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख उपस्थिती - अदिती वाळूंज, नयना सहस्रबुद्धे, सुवर्णा डंबाळे, सीमा कांबळे, डॉ. मिलिंद कांबळे, रविकुमार नारा ः आयोजक - दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री ः स्थळ - हॉटेल लेमन ट्री, पुणे स्टेशन ः १०.००
सायंकाळी ः
- उद्‍घाटन ः पुणे सेवासदन संस्थेच्या नूतन महिला वसतिगृहाचे उद्‍घाटन ः हस्ते - चंद्रकांत पाटील ः प्रमुख उपस्थिती - भूषण गोखले ः स्थळ - सदाशिव पेठ येथील संस्थेची इमारत, लक्ष्मी रस्ता ः ५.००
- महिला दिन ः उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सत्कार व ‘जागर सुरक्षिततेचा’ व्याख्यान ः सहभाग - रेखा खंडकर (सायबर गुन्हे आणि सुरक्षितता), सुकेशा सातवळेकर (आजच्या व्यग्र जीवनमानात आहाराद्वारे आरोग्य) ः आयोजक - कऱ्हाडे ब्राह्मण संघ ः स्थळ - पुण्याई सभागृह, पीएनजी ज्वेलर्ससमोर, आयडियल कॉलनीजवळ, पौड रस्ता ः ५.००
- व्याख्यान ः विषय - दैनंदिन गीता उपदेश ः वक्त्या - धनश्री लेले ः आयोजक - चिरंजीव फाउंडेशन ः स्थळ - साहित्यसम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृह, राजीव गांधी अकॅडेमी ऑफ ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन चौक ः ५.३०
- महिला दिन ः परिसंवाद आणि चर्चा ः विषय - महिला अधिकार, महिला आणि मी ः अध्यक्ष - डॉ. बेनझीर तांबोळी ः वक्त्या - हीनाकौसर खान, हलिमा कुरेशी-शेख, मिनाज लाटकर, जहाँअरा अमिना, श्रीरूपा बागवान, समिना पठाण-जाधव ः आयोजक - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सत्यशोधक फातिमाबी शेख महिला मंच ः स्थळ - एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, पत्रकार भवनशेजारी, नवी पेठ ः ५.३०
- प्रकाशन ः राजीव मल्होत्रा यांच्या चार नव्या पुस्तकांचे प्रकाशन ः अध्यक्ष - अविनाश धर्माधिकारी ः प्रमुख उपस्थिती - विजया विश्वनाथ ः स्थळ - चाणक्य मंडळ परिवाराचे सभागृह, माई मंगेशकर हॉस्पिटलमागे, वारजे ः ६.००
- महिला दिन ः स्त्रीजन्मापासून बाल्यावस्था ते मातृत्वाची चाहूल अशी विविध रूपे उलगडणारा संगीतमय कार्यक्रम ः सहभाग - नेहा चिपळूणकर, अश्विनी वझे, रवींद्र शाळू, सनत देशपांडे, शताक्षी कन्नडकर ः स्थळ - पुणे मराठी ग्रंथालय, लोखंडे तालीमजवळ, नारायण पेठ ः ६.३०Զ銸

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com