जागतिक अभियंता दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक अभियंता दिन साजरा
जागतिक अभियंता दिन साजरा

जागतिक अभियंता दिन साजरा

sakal_logo
By

पुणे ः द इन्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या पुणे केंद्राच्या वतीने जागतिक अभियंता दिन साजरा करण्यात आला. फिरोदिया सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला टेरी फाउंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्याख्यान दिले. केंद्राच्या वतीने त्यांचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. संजय झोपे, सचिव विपिन मुनोत, सभासद राजेंद्रकुमार सराफ आणि अजित गेडाम उपस्थित होते.