Fri, June 9, 2023

दीपक सुराणा यांचे निधन
दीपक सुराणा यांचे निधन
Published on : 11 March 2023, 4:25 am
पुणे : कसबा पेठेतील जैन साडीज एंटरप्राइजचे मालक दीपक मोतीलालजी सुराणा (वय ६१) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सुराणा यांचे प्राण्यांसाठी भरीव योगदान होते.
फोटो - २९९६८