ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे महिलांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे महिलांचा सत्कार
ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे महिलांचा सत्कार

ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे महिलांचा सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे शिवाजीनगर गावठाण येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुधा पाटील तसेच मंडळाचे अध्यक्ष संतसिंग मोखा, कार्याध्यक्ष तानाजी शिरोळे उपस्थित होते. ‘‘महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत. महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असून स्वतःच्या पायावर सक्षम झाल्या आहेत,’’ असे मनोगत शिरोळे यांनी व्यक्त केले. विजय बहिरट यांनी सूत्रसंचालन केले.