Fri, June 9, 2023

-------
-------
Published on : 15 March 2023, 5:53 am
शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांवर तपशीलवार चर्चा झाली असून उद्या (ता. १६) आंदोलकांचे शिष्टमंडळ दुपारी तीन वाजता विधीमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे खनीकर्ममंत्री दादा भुसे यांनी रात्री उशिरा ट्वीट केले आहे.