विवाह समारंभाच्या दागिन्यांची ‘चंदुकाका सराफ’ची खास श्रेणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाह समारंभाच्या दागिन्यांची 
‘चंदुकाका सराफ’ची खास श्रेणी
विवाह समारंभाच्या दागिन्यांची ‘चंदुकाका सराफ’ची खास श्रेणी

विवाह समारंभाच्या दागिन्यांची ‘चंदुकाका सराफ’ची खास श्रेणी

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः खास लग्नसराईसाठी चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे ‘वेडिंग मोमेंट्स-यू अँड आय’ हे कॅम्पेन सुरू होत आहे. या अंतर्गत विवाहप्रसंगी खास ठरणारे हिऱ्यांचे नावीन्यपूर्ण अलंकार हे लग्नसोहळ्यांसाठीचे खास आकर्षण आहे.
पारंपरिक दागिन्यांपेक्षा वेगळ्या, डायमंड डिझाईनच्या एक्सक्लूझिव्ह व्हरायटीज ग्राहकांना येथे पाहता व खरेदी येणार आहेत. तसेच हिऱ्यांच्या बांगड्यांच्या विविध व्हरायटीजही आहेत.यासोबतच सोन्यातले कुंदनचे अनेक आकर्षक दागिनेही उपलब्ध आहेत. सर्वोत्कृष्ट कारागिच्या दागिन्यांमुळे लग्नसमारंभात वधूचे सौंदर्य वाढणारे आहे. कुंदनचे दागिने गुढीपाडव्यासारख्या पारंपारिक सणांमध्ये उठावदार ठरतात. या दागिन्यांची अनेक मनमोहक डिझाईन्स शोरूममध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या विवाह दागिन्यांच्या निमित्ताने  चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स यांनी २२ मार्चपर्यंत ‘सोने खरेदीवर सोने मोफत’ ही ऑफरही ग्राहकांना दिली आहे. ती चंदुकाका सराफ ॲण्ड सन्सच्या महाराष्ट्र व कर्नाटक मधील सर्व शोरूम‌मध्ये उपलब्ध आहे.