निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

चंद्रकांत मिसाळ
पुणे : शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडईमधील व्यापारी चंद्रकांत जनार्धन मिसाळ (वय ८९) यांचे निधन झाले. मंडई येथील लाड सुवर्णकार समाज मंगल कार्यालय ट्रस्टचे ते माजी विश्वस्त होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली व चार भाऊ असा परिवार आहे. सेवा मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय मिसाळ यांचे ते वडील होत.
फोटो : हार्डकॉपी

प्रमोद देशमुख
पुणे : महापालिकेचे सेवानिवृत्त अभियंता प्रमोद रामराव देशमुख (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. तबलावादक आदित्य देशमुख यांचे ते वडील होत.
फोटो : हार्डकॉपी