शनिवार १८ मार्च २३ स्थानिक

शनिवार १८ मार्च २३ स्थानिक

आज पुण्यात- शनिवार १८ मार्च २०२३
------------
सकाळी
संमेलन ः द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सतर्फे पदवीदान आणि राष्ट्रीय संमेलन ः प्रमुख पाहुणे- डॉ. राहुल महिवाल, डॉ. अमरनाथ सी. बी. ः वक्ते- डॉ. कविता मुरुगकर ः स्थळ- फिरोदिया ऑडिटोरियम, अभियंता भवन, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर ः १०.००

दुपारी
सन्मान ः आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघ तसेच एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त सावित्री सन्मान ः पुरस्कार्थी-डॉ. रजिया पटेल, वैशाली उदमले, डॉ. नीलाक्षी प्रधान, सविता कुंभार, स्नेहल वाघुले, ऋतुजा भाडळे ः अतिथी- ॲड. उज्ज्वल निकम ः अध्यक्ष- रूपाली चाकणकर ः स्थळ- पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः १.३०
मेळावा ः ‘जभेटत’ एकाकी स्त्री-पुरुष, लिव्ह इन, विवाहविषयक ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा ः स्थळ- राजा मंत्री उद्यान, नळस्टॉपजवळ, एरंडवणे ः ४.००

सायंकाळी
प्रकाशन ः सकाळ प्रकाशन प्रकाशित आणि राधिका श्रीराम घोरपडे लिखित ‘केशव-लक्ष्मी कृपा’ पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख पाहुणे- अविनाश निमसे ः उपस्थिती- प्रभाकर भोसले ः अध्यक्ष- किशोर सरपोतदार ः स्थळ- पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः ५.००
एकपात्री प्रयोग ः महाराष्ट्र चित्पावन संघ महिला मंचतर्फे कुंदाताई वर्तक यांचा एकपात्री प्रयोग ः स्थळ- गीता धर्म मंडळ, पेरूगेट पोलिस चौकीजवळ ः ५.००
पुरस्कार ः स्नेहधारा पुणे तर्फे स्नेहाधार गौरव पुरस्कार सोहळा २३ ः पुरस्कारार्थी- राजश्री पाटील, नंदिनी जाधव ः हस्ते - डॉ. के. एच. संचेती ः स्थळ- नवीन कर्नाटक हायस्कूलचे शकुंतला शेट्टी सभागृह, एरंडवणे ः ५.३०.
उद्‌घाटन ः संविधान कट्टा आणि संविधान दालनाचे उद्‌घाटन ः हस्ते- विवेक सावंत ः उपस्थिती- सुभाष वारे ः अध्यक्ष- सुभाष लोमटे ः स्थळ- एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे आवार, गांजवे चौक, नवी पेठ ः ५.३०.
प्रकाशन ः अमलताश बुक्सतर्फे दिवंगत धर्मराज पाटील लिखित ‘अस्तित्वाच्या काठावर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि निवडक कवितांचे सादरीकरण ः अतिथी- श्रीकांत बोजेवार, गुरुदास नूलकर ः स्थळ- ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक ः ५.३०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com