Wed, March 22, 2023

किल्ले रायगडावरील रोप-वे सुविधा सुरू
किल्ले रायगडावरील रोप-वे सुविधा सुरू
Published on : 18 March 2023, 12:45 pm
पुणे, ता. १८ ः किल्ले रायगडावरील रोप-वे ची सुविधा शुक्रवार (ता. १७) पासून सुरू झाली आहे. वार्षिक तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी रोप-वे १३ ते १७ मार्च दरम्यान बंद होता. रोप-वे सुरळीत झाल्याची नोंद शिवभक्त आणि पर्यटकांनी घ्यावी, असे आवाहन मिलेनियम प्रॉपर्टिंजकडून करण्यात आले आहे.