बार्टीचे महासंचालकांकडून विजय सुरवाडे यांची भेट

बार्टीचे महासंचालकांकडून विजय सुरवाडे यांची भेट

पुणे, ता. १८ ः डॉ. बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बाटीऀ) महासंचालक सुनील वारे यांनी नुकतीच आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ साहित्यिक विजय सुरवाडे यांची भेट घेतली. तसेच या वेळी महामानव या चित्रमय ग्रंथाचा मानधनाचा धनादेश देण्यात आला. या वेळी सुरवाडे यांनी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे चित्रमय ग्रंथाचे कार्य जगभर पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. तर वारे यांनी सुरवाडे यांना त्यांनी केलेल्या कार्याचे सन्मानपत्र दिले. तसेच डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित असणाऱ्या चित्रमय ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती लवकरच निर्माण करण्याचे आश्वासन सुरवाडे यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com