रिया ओसवाल यांचा सत्कार

रिया ओसवाल यांचा सत्कार

पुणे, ता. २० : आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सनदी लेखापाल रिया ओसवाल यांचा ‘इक्वालीफाई’ या संस्थेतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या देशभरातील पन्नास महिलांचा दरवर्षी या संस्थेतर्फे सत्कार केला जातो. ओसवाल यांनी मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून ग्लोबल स्ट्रॅटेजिक बिझनेसमध्ये मास्टर्स पूर्ण केले. त्यांनी अनेक वित्तीय संस्था, फंड्समध्ये जबाबदारीची पदे भूषवली असून, सध्या त्या इक्विटी इन्व्हेंस्टमेंट ॲडवाइजर ॲड पोर्टफोलिओ व्यवस्थापन कंपनीत प्रकल्प प्रमुख म्हणून काम करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com