राम दैठणकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राम दैठणकर यांचे निधन
राम दैठणकर यांचे निधन

राम दैठणकर यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः रास्ता पेठेतील रहिवासी आणि सनईवादक राम दत्तात्रेय दैठणकर (वय ७५) यांचे निधन नुकतेच झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.