दोन-तीन क्रमांकाच्या बक्षिसांचा निकाल जाहीर

दोन-तीन क्रमांकाच्या बक्षिसांचा निकाल जाहीर

पुणे, ता. २२ ः ‘सकाळ’तर्फे घेण्यात आलेल्या ‘सकाळ सुपर फॅमिली- प्रश्नमंजूषा स्पर्धे’चा पुणे विभागातील दोन क्रमांकाच्या (उर्वरित) व तीन क्रमांकाच्या बक्षिसांचा निकाल जाहीर केला आहे. यापूर्वी या स्पर्धेच्या बंपर, पहिल्या, दुसऱ्या (काही) व चौथ्या बक्षिस विजेत्यांची नावे ‘सकाळ’मधून प्रसिद्ध झाली आहेत.

पुणे विभागातील उर्वरित बक्षिसांचा निकाल पुढीलप्रमाणे ः
- दुसरे बक्षिस ः फिटनेस बँड (उर्वरित नावे) ः दर्शना मनीष मुजुमले (काळभोर नगर, चिंचवड), तेजस भालचंद्र मिलखे (कवडे नगर, नवी सांगवी), शर्वरी महेश ढोले (वाघेरे कॉलनी नंबर ४, पिंपरी गाव), चंचल गणेश धोत्रे (गणेश नगर, कासारवाडी), निमा सुनील विधाटे (माळवाडी, देहूगाव), आदिती लक्ष्मण पोखरकर (देवकर वस्ती, भोसरी), गिरीश दसवडकर (मार्गासनी, ता. वेल्हा), आराध्या अप्पा शिंदे (उरुळी कांचन, ता. हवेली), वर्षाराणी संदीप शिंदे (आळेफाटा, ता. जुन्नर), साईराज संदीप नंदकर (फुलवडे, ता. आंबेगाव), ज्ञानेश्वरी निवृत्ती काळे (वरवंड, ता. दौंड) व शीतल सुशांत पवार (वाल्हे, ता. पुरंदर)

- तिसरे बक्षिस ः डिनर सेट ः समर्थ अधिकराव चव्हाण (ज्योतिबा नगर, काळेवाडी), तन्वी नितीन कस्पटे (कस्पटे वस्ती, वाकड), स्वरांजली सचिन आरकडे (नवी सांगवी), देविका जयसिंग पवार (खडकी), आर्या सचिन जगताप (कणसे पॅलेस, दापोडी), आर्यन गोपाळ झांजरे (जगताप चाळ, पिंपळे गुरव), प्रतीक किशोर सूर्यवंशी (इंद्रायणीनगर, भोसरी), सुप्रिया कैलास कांबळे (बौद्ध नगर, पिंपरी), हर्षदा दशरथ ठाकर (ठाकर गल्ली, पिंपरी), अमर शिवाजी ठोकळे (शाहू नगर, चिंचवड), दलपत मांगिलाल माळी (दळवीनगर, चिंचवड), सोहम राकेश पडवेकर (मोरे वस्ती, चिखली), सरविंद बालकदासजी पटले (सेक्टर नंबर २१, निगडी), सार्थक विश्वनाथ गंदगे (आळंदी रोड, भोसरी), गुलाब किसन चासकर (मंचर, ता. आंबेगाव), सेजल राजेश खिंवसरा (घोडेगाव, ता. आंबेगाव), हिदीक सुहास वारुळे (नारायणगाव, ता. जुन्नर), मानसी संदीप जगताप (वापोवाडी, ता. बारामती), नित्यश्री नवनाथ गायकवाड (नीरा, ता. पुरंदर), पूजा संपत चौधरी (भिगवण, ता. इंदापूर), अंकिता संजय रुणवाल (भाजी बाजार, शिरूर), सुहानी प्रकाश ठोंबरे (मेदनकरवाडी, चाकण), कामिनी दत्तात्रेय लंके (वडगाव मावळ, ता. मावळ), अंकिता प्रदीप सोनावणे (गणेश पेठ, भोर), श्रेयस रवींद्र गलधर (उरुळी कांचन, ता. हवेली), तेजस्विनी सचिन तावरे (शिवनगर, ता. बारामती), तपस्या राजेंद्र फडतरे (पोस्ट कॉलनी, वालचंदनगर, ता. इंदापूर), नक्षत्रा प्रशांत रंधवे (बारामती), श्रावणी अतुल देवकर (गोतंडी, ता. इंदापूर), प्रियांका सोमनाथ जेधे (सुतारवाडी, पाषाण), आर्या गणेश सावंत (राजमाचीजवळ, सुसगाव), अनन्या प्रदीप शिंदे (जनवाडी, गोखलेनगर), श्रुती शशिकांत शेंडगे (बाणेर), रघुनाथ एकनाथ जानराव (सुस रोड, पाषाण), शीतल अशोक इनामदार (शिवाजीनगर पोलिस लाईन, पुणे), सुजाता अनिकेत जहागीरदार (उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड), आरव ऋषिकेश मिरीकर (एरंडवणा, प्रभात रोड, पुणे), मनीषा संदीप तामणे (पटवर्धन बाग, एरंडवणा), खाजाप्पा हनुमंत होसिमणी (भूगाव-पिरंगुट, पौड रोड, पुणे), नीता सचिन स्वामी (एकलव्य कॉलेजजवळ, कोथरूड), प्रज्ञेश सुनील फाटक (हनुमाननगर, पौड रोड, पुणे), साईराज मंगेश पाष्टे (एनडीए रोड, कोंढवे-धावडे), सकिना नजीर पठाण (वारजे माळवाडी), पराग राजेश गोळे (भुजबळ टाऊनशिपमागे, कोथरूड), सुचिता देवानंद शिंदे (उत्तमनगर, पुणे), अमृता अक्षय भालेराव (टिंगरेनगर रोड, धानोरी), अर्चना धनंजय नेवे (शुभम बस स्टॉपजवळ, वडगावशेरी), श्रुती श्रीकांत डफळ (केसनंद-वाघोली रोड, वाघोली), मयूरी मारुती खेडेकर (भेकराईनगर, फुरसुंगी), देविदास काळुराम गायकवाड (वडकी, ता. हवेली), आदेश जीवन चौधरी (साडेसतरानळी, हडपसर), रूपाली प्रशांत कुंजीर (महादेवनगर, मांजरी), आदेश विजय सुतार (गंगानगर, फुरसुंगी), स्नेहल सुनील शिंदे (रामटेकडी इंडस्ट्रिअल एरिया, हडपसर), प्रिया प्रकाश महिंद्रे (सेंट्रल पार्क सोसायटी, कॅम्प), विवेक रमेश टिळे (रास्ता पेठ, पुणे), काशिनाथ माधवराव पिंगळे (सोमवार पेठ, पुणे), प्रियांका बाळू राजगुरू (बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव), विराज विशाल माने (मांगडेवाडी, कात्रज), आदिती विनायक लकडे (लक्ष्मीनगर, पर्वती), अनया नरेंद्र डोईफोडे (आंबेगाव पठार, पुणे), कुणाल कैलास शिरमाळे (सुखसागरनगर, अंबामाता मंदिराजवळ, पुणे), संकेत शंकर पावली (केशवनगर, धनकवडी), छाया दत्तात्रेय गवते (नारायण पेठ, पुणे), अश्विनी गणेश जोशी (सदाशिव पेठ, पुणे), उज्वला भालचंद्र कदम (रविवार पेठ, पुणे), सविता राजाराम भोसले (सदाशिव पेठ, पुणे), वैशाली सुहास काळभोर (गुरुवार पेठ, पुणे), मनस्वी सचिन गायकवाड (गोऱ्हे खुर्द, सिंहगड रोड, पुणे), आराध्या सुनील जाधव (धायरी), श्रावणी राजेंद्र शिवले (रायकर मळा, धायरी), गाथा अजित गायकवाड (नऱ्हे, सिंहगड रोड, पुणे), पुनम दत्तात्रेय सोनकांबळे (आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे), अथर्व सागर गायकवाड (आंबेगाव पठार, पुणे), शुभम वीरेंद्र कुशवाद्य (संतोषनगर, कात्रज), स्नेहल वसंतराव शिंदे (वडगाव बुद्रूक, पुणे), सिद्धांत सुनील गायकवाड (हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे), आदेश अशोक फडतरे (सोमवार पेठ, पुणे), प्रीती महेश दिवाकर (शनिवार पेठ, पुणे), चंद्रभागा गुलाब सातव (बुधवार पेठ, पुणे).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com