Wed, Feb 8, 2023

-----
-----
Published on : 2 January 2023, 6:35 am
...मग जाग येणार का?
जोपर्यंत मोठी घटना घडत नाही तोपर्यंत आपल्याला जाग येत नही, हे बऱ्याच वेळा पाहायला मिळाले आहे. आता रेल्वेच्या ‘आयसीएफ’ अन् ‘एलएचबी’ डब्यांमधील फरक लक्षात घेतला तर आपण किती धोका पत्करतो हे कळेल. बुलेट ट्रेनच्या जमान्यात या गंभीर बाबीकडे गांभीर्याने का बघितले जात नाही? हा प्रश्न आहे. याबाबत आपल्या सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.