Thur, Feb 9, 2023

पट्टी पंचांग : ४ जानेवारी २०२३ साठी
पट्टी पंचांग : ४ जानेवारी २०२३ साठी
Published on : 3 January 2023, 1:56 am
पट्टी
पंचांग :
४ जानेवारी २०२३ साठी
बुधवार : पौष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी ४, चंद्रास्त पहाटे ५.४४, प्रदोष, भारतीय सौर पौष १४ शके १९४४.
सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.०९
......................
तापमान
कमाल.... ३२.१
किमान.... १२.५
हवेचा दर्जा १९३
(एक्यूआय) असमाधानकारक
शेअर बाजार
सेन्सेक्स ६१,२९४.२० (+१२६.४१)
निफ्टी १८,२३२.५५ (+३५.१०)
३ जानेवारी २०२३/१६.००
विनिमय दर
USD......८२.८८
EURO....८७.३७
POUND....९९.१६
सराफ बाजार
सोने..... ५५,५८१
चांदी... ६९,२२७
अंडी : ५९५ रु. बुधवारसाठी