Wed, October 4, 2023

विलास आहेर यांचे निधन
विलास आहेर यांचे निधन
Published on : 12 April 2023, 11:58 am
पुणे : कसबा पेठेतील रहिवासी आणि सेवानिवृत्त नोंदणी निरीक्षक (सब रजिस्ट्रार) विलास दत्तात्रेय आहेर (वय ७२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुलगे, २ मुली असा परिवार आहे.