सुरेशभाई शहा यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरेशभाई शहा यांचे निधन
सुरेशभाई शहा यांचे निधन

सुरेशभाई शहा यांचे निधन

sakal_logo
By

पुणे : जैन समाजातील सुप्रसिद्ध धार्मिक विधिकार सुरेशभाई चिमनलाल शाह (खंबातवाला) (वय ८५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. कृती बिरेन शाह, मुलगी, आणि कुणाल, जिगर व कल्पक शाह हे त्यांचे पुत्र होत. जैन सोशल ग्रुपचे डायरेक्टर बिरेन शाह हे त्यांचे जावई होत.