Tue, October 3, 2023

वसुधा वैद्य
वसुधा वैद्य
Published on : 29 April 2023, 12:04 pm
पुणे ः धनकवडीतील बालाजीनगर येथील रहिवासी आणि महापालिका आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वसुधा वसंत वैद्य (वय ८४) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
- फोटो - हार्ड कॉपी
----------------