Wed, October 4, 2023

पीएच.डी.चे मानकरी
पीएच.डी.चे मानकरी
Published on : 5 May 2023, 1:01 am
(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
ऋचिका यादव ः वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत ‘ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट’ या विषयात ‘अ स्टडी ऑफ लिडरशीप प्रेफरन्सेस ऑफ जेन एक्स, वाय ॲण्ड झेड इन व्हर्टिकल डायएस ॲण्ड इट्स इम्पॅक्ट ऑन लिडरशीप कॉनफ्लिक्ट’ या प्रबंधासाठी पीएच.डी. सादर करण्यात आली.
मार्गदर्शक ः डॉ. सुषमा चौधरी
गौरी सकुंडे-कदम ः मानव्यविद्या शाखेतील मराठी विषयात ‘संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई यांच्या वाङ्मयातील स्री जाणीवा’ या प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
मार्गदर्शक ः डॉ. मेहबूब सय्यद
फोटो ः 40744