Mon, Sept 25, 2023

लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम
लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम
Published on : 9 May 2023, 12:50 pm
पुणे, ता: ९ : शहर काँग्रेस व लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती व वैशाख पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. दीपक कुडवे यांनी धम्म वंदनेचा कार्यक्रम केला. या प्रसंगी छाया वारभुवन, विजय वारभुवन तसेच माजी नगरसेविका पल्लवी जावळे, संजय भिमाले आदी मान्यवर उपस्थित होते.