Wed, Sept 27, 2023

डॉ. वैजनाथ भागवत यांचे निधन
डॉ. वैजनाथ भागवत यांचे निधन
Published on : 11 May 2023, 4:59 am
पुणे, ता. ११ : सदाशिव पेठेतील रहिवासी डॉ. वैजनाथ वासुदेव भागवत (वय ६०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, बहिण असा परिवार आहे. डॉ. भागवत हे नातूबाग येथील ‘निरंजन नर्सिंग होम’ रुग्णालयाचे संस्थापक होते.
(फोटो हार्डकॉपी)
धनंजय नरवणे यांचे निधन
पुणे, ता. ११ ः सदाशिव पेठ येथील रहिवासी धनंजय दत्तात्रय नरवणे (वय ७६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. नरवणे हे फर्निचर निर्मिती व इंटेरीअरच्या व्यवसायामध्ये कार्यरत होते.
फोटो नं : ४२३५४