पुणे विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात
पुणे विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात

पुणे विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्र - कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, उप वित्त व लेखाधिकारी डॉ. शिवाजी अहिरे, डॉ.वैभव जाधव, डॉ. दिगंबर मोकाट, डॉ. दादासाहेब दुधभाते आदी उपस्थित होते.