Sat, Sept 30, 2023

-------
-------
Published on : 15 May 2023, 1:16 am
खडकलासला धरण ः पाण्यात उतरण्यास बंदी असताना धोका पत्करून लहान मुले व महिलांसह जलाशयात उतरलेले पर्यटक. रविवार व सुट्टीच्या दिवशी हे चित्र दिसते.
खडकलासला धरण ः लोखंडी कुंपण घालून जलाशयाकडे जाण्यास मज्जाव केलेला असतानाही पाण्यात उतरलेले पर्यटक.