Wed, October 4, 2023

‘सीकेपी’चा वर्धापनदिन उत्साहात
‘सीकेपी’चा वर्धापनदिन उत्साहात
Published on : 17 May 2023, 11:49 am
पुणे, ता. १७ ः चांदसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेचा पहिला वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा झाला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मेधा कुलकर्णी, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर गुप्ते, मावळते अध्यक्ष सर्वेश दिघे उपस्थित होते. संस्थेतर्फे अध्यक्ष मंदार कुळकर्णी, उपाध्यक्ष डॉ. राजेश गुप्ते, सचिव राजेंद्र देशपांडे, खजिनदार प्रभाकर ताम्हणे, सचिन दिघे, ईशा दिघे, रश्मी राजे, पूनम कारखानीस आदी उपस्थित होते.