Fri, Sept 22, 2023

दत्तात्रेय ढोणे यांचे निधन
दत्तात्रेय ढोणे यांचे निधन
Published on : 17 May 2023, 4:59 am
पुणे, ता. १७ : मार्केट यार्ड येथील ढोणे उद्योग समूहाचे अध्यक्ष दत्तात्रेय शंकरराव ढोणे (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. किया मोटर्स, पुणेचे उमेश, रमेश व संतोष ढोणे यांचे ते वडील होत.