‘हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट’मध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट’मध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
‘हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट’मध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

‘हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट’मध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्रीमती हिराबेन नानावटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट फॉर वुमनतर्फे विविध स्तरावरील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भारतीय वस्तू व सेवा कर अप्पर आयुक्त वैशाली पतंगे, प्रिया बर्वे, संस्थेच्या संचालिका विद्या कुलकर्णी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमात पौर्णिमा मेहता, सारिका पाठक, धनश्री पाटील, सरिता चितोडकर, हमसा अय्यर, दीपा कुलकर्णी, अंजली देशपांडे, सुनीता सातारकर, प्राजक्ता वढावकर, सोनाली फडके, सुनीता गोखले, राधिका नवरे, आभा भागवत, सई मुळे, भाग्यश्री उगले यांचा सत्कार करण्यात आला. तर माजी विद्यार्थिनी श्वेता बद्रायणी, श्वेता काटकर, श्रुती गुजराती, अर्चना शेंडे, रुचा देशपांडे, रूपाली देवळेकर, आफ्रीना दस्तुर आदींचा कर्तबगार महिला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रणिता सोनार, डॉ. अर्पिता सिंग, डॉ. मानसी जावडेकर यांनी केले.