पुणे
अर्थसंकल्प बैठक - प्रतिक्रीया जोड
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वृद्धाश्रमांचा सरकारी अन्न वितरण प्रणालीमध्ये समावेश करावा. आरोग्य विभागामार्फत वृद्धांची नियमीत आरोग्य तपासणी व औषध पुरवठा करण्यात यावा. ज्येष्ठांसाठी अनुभव क्षमता व आर्थिक संगणकीय साक्षरता उपक्रम राबवून मोबाईल, समाजमाध्यमे वापर याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे.
-चंद्रकांत महामुनी, अध्यक्ष, पुणे विभाग, फेस्कॉम
33320
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.