माडगूळकर जयंतीनिमित्त बुधवारी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माडगूळकर जयंतीनिमित्त बुधवारी कार्यक्रम
माडगूळकर जयंतीनिमित्त बुधवारी कार्यक्रम

माडगूळकर जयंतीनिमित्त बुधवारी कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १ : लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘व्यंकटेश (कथा) स्त्रोत्र’ हा विशेष कार्यक्रम बुधवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवन येथे होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. इन्फोसिस फौंडेशन आणि भारतीय विद्या भवनतर्फे आयोजित या कार्यक्रमाची निर्मिती, संशोधन- संहिता लेखन डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी यांची असून सहाय्यक दिग्दर्शक गौरी देशपांडे आहेत.