Wed, Sept 27, 2023

योगेश शिवतारे यांचे निधन
योगेश शिवतारे यांचे निधन
Published on : 2 April 2023, 5:11 am
पुणे, ता. २ ः सदाशिव पेठेतील रहिवासी योगेश रमेश शिवतारे (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. शिवतारे हे विश्वास सांस्कृतिक मित्र मंडळाचे खजिनदार होते.