तीन सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती
तीन सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती

तीन सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : पुणे पोलिस आयुक्तालयात बदलून आलेल्या तीन सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी (ता. २७) रात्री आदेश दिले. सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांची हडपसर विभागात नियुक्ती केली. सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांची शहर वाहतूक शाखेत, तर सहायक आयुक्त अशोक धुमाळ यांची फरासखाना विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.