माधव सोलापूरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माधव सोलापूरकर
माधव सोलापूरकर

माधव सोलापूरकर

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : मॉडेल कॉलनीमधील जुने रहिवासी माधव सोलापूरकर (वय ९७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुली, जावई, चार नातवंडे असा परिवार आहे.