आयात-निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयात-निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण
आयात-निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण

आयात-निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : आयात-निर्यात व्यापार व व्यवसायासंबंधी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवारी (ता. ३) व रविवारी (ता. ४) आयोजिले आहे. विविध देशांत भारतीय उत्पादनांना वाढती मागणी आहे व भारतातही अनेक परदेशी उत्पादनांना चांगली मागणी आहे. नफा मिळवून देणाऱ्या या व्यवसायातील विविध संधींविषयी असणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे याचा फायदा अजूनही अनेक व्यापारी व नव्याने व्यवसाय सुरु करू इच्छिणारे नवउद्योजक यांना मिळत नाही. यात आयात-निर्यात प्रक्रिया, विपणन योजना, निर्यात सुरू करण्यापूर्वीची तयारी, पेमेंट टर्म, इन्को टर्म, आवश्यक कागदपत्रे, वाटाघाटी कशा कराव्या, याचे कौशल्य, व्यवस्थापन, पॅकेजिंग व लेबलिंगचे मानदंड, शासनाच्या विविध निर्यात योजना, निर्यातदारांसाठी डिजिटल साधने, भौगोलिक-राजकीय बदल, कंटेनर व्यवस्थापन आणि मालवाहतुकीचे दर इ. महत्त्वाच्या वर्तमान ट्रेंडचा फायदा कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ५५०० रुपये. आगाऊ नावनोंदणी केल्यास ५०० रुपये सवलत मिळेल.

ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळ नगर, गेट क्र.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: ९१४६०३८०३१, ८९५६३ ४४४७२.