बुधवार, ता. ३१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुधवार, ता. ३१
बुधवार, ता. ३१

बुधवार, ता. ३१

sakal_logo
By

बुधवार, ता. ३१ चे स्थानिक

सकाळी
- सत्कार ः यूपीएससी निकालातील यशस्वितांचा सत्कार आणि ‘अभ्यास ते अधिकारी’ अनुभवकथन ः आयोजक - द युनिक ॲकॅडमी ः स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट ः १०.००
- चित्रप्रदर्शन ः पुरुषोत्तम आगाशे यांनी पेनाने काढलेल्या चित्रांचे ‘अनुभूती’ चित्रप्रदर्शन ः स्थळ - पु. ना. गाडगीळ आणि सन्स कलादालन, हॅपी कॉलनी, कोथरूड ः सकाळी ११.०० पासून
सायंकाळी
- प्रकाशन ः श्रीराम पवारलिखित ‘मोदी २.० आमूलाग्र राजकीय बदलांची नांदी’, ‘मोदी २.० राजकीय शक्यतांच्या शोधात’ आणि ‘मोदी २.० वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन ः प्रमुख उपस्थिती - प्रा. डॉ. गोपाळ गुरू, डॉ. राजा दीक्षित ः प्रकाशक - सकाळ प्रकाशन ः स्थळ - माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता ः ६.००
- प्रकाशन ः प्रा. श्री. द. महाजनलिखित ‘मी बापू’ आणि ‘निसर्गगान’ पुस्तकांचे प्रकाशन ः प्रकाशक - दीपक प्रकाशन ः स्थळ - निवारा सभागृह, नवी पेठ ः ६.००