सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरदार वल्लभभाई पटेल
यांना अभिवादन
सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

sakal_logo
By

उंड्री, ता. ३१ ः राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उंड्री (ता. हवेली) येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला राजेंद्र भिंताडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कैलास पुणेकर, योगेश यादव, विठ्ठल विठ्ठल, अरुण आंबेकर, अजय आल्हाट, गणेश भिंताडे, तुषार भिंताडे, योगेश भिंताडे, विठ्ठल भिंताडे, नीलेश भिंताडे, ललिता कामठे, रूपाली कवडे, उंड्री ग्रामस्थ उपस्थित होते.