उंड्रीमध्ये मद्यपिंना गुलाबपुष्प देत दूध प्याचा दिला संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंड्रीमध्ये मद्यपिंना गुलाबपुष्प 
देत दूध प्याचा दिला संदेश
उंड्रीमध्ये मद्यपिंना गुलाबपुष्प देत दूध प्याचा दिला संदेश

उंड्रीमध्ये मद्यपिंना गुलाबपुष्प देत दूध प्याचा दिला संदेश

sakal_logo
By

उंड्री, ता. १ ः सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करताना मद्यपींना गुलाबपुष्प आणि दूध प्या, आरोग्य सांभाळा, कुटुंब सांभाळा, असा संदेश उंड्री (ता. हवेली) येथील कार्यकर्त्यांनी दिला. मद्यपींना गुलाबपुष्प देऊन दुधाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र भिंताडे, उत्तम फुलावरे, दादासाहेब कड, शशिकांत पुणेकर, ओंकार होले यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लालचंद भिंताडे अक्षय टकले, विठ्ठल भिंताडे, कैलास पुणेकर यांनी मदत केली.