केशवनगरमध्ये गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशवनगरमध्ये गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या
केशवनगरमध्ये गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

केशवनगरमध्ये गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

sakal_logo
By

केशवनगरमध्ये गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

मुंढवा, ता. १७ ः केशवनगरमधील मयुरेश्वर कॉलनी येथील अंजली दशरथ घाडगे (वय २४) हिने काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंजलीचा पूर्वी अपघात झाला होता. रात्री घरी कोणी नसताना आजारपणाला कंटाळून
तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सायबा पोटे
करीत आहे.
------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b23221 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..